Sangli Flood | सांगली पाण्याखाली, पण पालकमंत्री सुभाष देशमुख पक्षाच्या कार्यक्रमात व्यस्त | पुणे | ABP Majha

Continues below advertisement
एकीकडे सांगली जिल्ह्याला पुराचा तडाखा बसला तर दुसरीकडे सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख मात्र पक्षाच्या कार्यक्रमात व्यस्त होते...मदत आणि पुनर्वसन खात्याचीही ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते सुभाष देशमुख भाजप कार्यकर्त्यांना निवडणूक कशी लढवायची याच मार्गदर्शन करत होते. पुण्यातील शुभारंभ लॉन्समधे आज भाजपतर्फे आज एका संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला भाजपचे पुण्यातील बुथ प्रमुख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram