CCTV : सांगली : धारदार शस्त्राने पोलिस कर्मचाऱ्याची हत्या

Continues below advertisement
सांगलीत वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याची धारधार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली. क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे. विश्रामबागमधील कुपवाड रस्त्यावर हॉटेल रत्नाजवळ ही घटना घडली. समाधान मानटे असं 30 वर्षीय हत्या झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून मानटे मिरज वाहतूक शाखेत कार्यरत होते. हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram