सांगली : वैध मापनशास्त्र कार्यालयात संभाजी ब्रिगेडकडून तोडफोड
Continues below advertisement
सांगलीत संभाजी ब्रिगेड आणि बळीराजा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील वैध मापनशास्त्र कार्यालयात घुसून तोडफोड केली आहे. प्राथमिक दूध संकलन केंद्रातील बेकायदेशीर इलेक्ट्रॉनिक्स वजनकाट्याविरोधात वेळोवेळी तक्रारी दिल्या. वैध मापनशास्त्र विभाग सांगली आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी देऊन कारवाई होत नसल्यानं संतप्त कार्यकर्त्यांनी वैध मापनशास्त्र कार्यालयाची तोडफोड केली.
Continues below advertisement