स्पेशल रिपोर्ट : सांगली : अपघातात पाच तरुण पैलवानांचा मृत्यू, महाराष्ट्र हळहळला
Continues below advertisement
दिवसभरात आकाश, पाणी आणि जमिनीवर मृत्यूचं तांडव बघायला मिळालं. सांगलीजवळच्या वांगीत कुस्ती स्पर्धेहून परतणाऱ्या पैलवानांच्या क्रूझर गाडीला अपघात झाला. ज्यात 5 तरुण पैलवान जागीच ठार झाले. हे सगळे कराड, सांगली, कोल्हापूर भागातील होते.
पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडी.
पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडी.
Continues below advertisement