
सांगली : क्रूझर अपघातात पाच पैलवानांचा मृत्यू, जखमींची प्रतिक्रिया
Continues below advertisement
सांगलीतील वांगीमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच पैलवानांसह गाडीचालकाचा मृत्यू झाला आहे, तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. साताऱ्यातून कुस्ती खेळून परतताना हा अपघात घडला. सांगलीतील कडेगाव तालुक्यातील वांगी गावात हा भयंकर अपघात घडला.
Continues below advertisement