सांगली : ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यू

Continues below advertisement
गलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram