सांगली : महागाईवरुन मोदी-फडणवीसांचा सुप्रिया सुळेंकडून समाचार, राणेंवरही निशाणा

Continues below advertisement
जिकडे सत्ता तिकडे लोक जात आहेत. असं सांगत सुप्रिया सुळेंनी नारायण राणेंवर टीकास्त्र सोडलं.
राष्ट्रवादीच्या वतीनं राज्यभर सध्या युवा संवाद यात्रा सुरु आहे. त्यानिमित्तानं संजय भोकरे यांच्या महाविद्यालयात या कार्यक्रमाचं आयोजन कऱण्यात आलं होतं. त्यानंतर एबीपी माझाशी बोलताना त्यांनी राणेंवर टीका केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram