सांगली : एसटीचा संप मागे, लांब पल्ल्याच्या गाड्या रवाना

Continues below advertisement

मुंबई उच्च न्यायालयाने संप बेकायदा ठरवल्यानंतर, एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून आगारात उभी असलेली लालपरी आज रस्त्यावर धावत आहे. हायकोर्टाच्या आदेशाचं पालन करण्यासाठी हा संप मागे घेत असल्याचं परिपत्रक एसटी संघटनेने प्रसिद्ध केलं. सांगली डेपोतील आढावा...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram