सांगली: संभाजी भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ सांगलीत मोर्चा
भीमा कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी संभाजी भिडे गुरुजींवर गुन्हा दाखल झालाय. त्यानंतर आता श्री
शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याची सांगली शहरातुन रॅली काढलीय.
भिडे गुरुजीच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा अशी कार्यकर्त्यांनी केलीय.
प्रकाश आंबेडकर यांनी खोटे आरोप केलेत. त्यांची चौकशी करा अशी मागणी यावेळी भिडे गुरुजींच्या समर्थकांनी केलीय.
भीमा कोरेगाव प्रकरणाशी गुरुजी आणि शिवप्रतिष्ठानचा संबंध नाही असा दावाही त्यांनी केलाय.
यावेळी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिसांना निवेदनही दिलंय.