Sangli Flood Help | सांगली पूरग्रस्तांच्या मदतीला शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते धावले | ABP Majha
सांगलीतल्या पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीला शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते धावून आले आहेत..मागील ५ दिवसांपासून पाण्यात उतरुन आर्मी आणि एनडीआरएफच्या जवानांना कार्यकर्ते मदत करत आहेत..शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजीही गावभाग परिसरातल्या नागरिकांना मदत करण्यात व्यस्त होते..पूर ओसरल्यानंतर शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते मदत संकलन केंद्र उभारुन नागरिकांना मदत करणार आहेत..