EXCLUSIVE : संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघाकडून शिवाजी महाराजांचा इतिहास विकृत : भिडे गुरुजी

Continues below advertisement
संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ यांनी शिवरायांचा इतिहास विकृत करुन मांडला. आणि त्यांचाच कोरेगाव भीमा इथल्या हिंसाचारामागे हात आहे. अशा शब्दात संभाजी भिडे गुरुजी यांनी आरोप केलेत.
ते आज सांगलीमध्ये एबीपी माझाशी बोलत होते.
कोरेगाव भीमा इथं झालेल्या हिंसाचाराला आठ दिवस पूर्ण होत आहेत.
यानिमित्तानं अनेक प्रश्न आहे. आरोपींना अद्याप का अटक केली जात नाही, हिंसाचारामागे नेमकं कोण आहे. भिडे गुरुजींवर होणाऱ्या आरोपात तथ्य काय? शाहू फुलेंबद्दल भिडे गुरुजींचं मत काय या सगळ्या प्रश्नावर त्यांच्यांशी माझाने संवाद साधलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram