सांगली : दबंग सलमान खानच्या बॉडीगार्ड शेरा कुस्तीच्या फडात
Continues below advertisement
बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा बॉडिगार्ड शेरा कुस्तीच्या फडात उतरल्याचं चित्र सांगली पाहायला मिळालं. गुरमितसिंग उर्फ शेरा याला अंबाबाई तालीम संस्थेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात शेरा मॅटवरच्या कुस्ती खेळण्यासाठी उतरला होता. शेराची कुस्ती पाहण्यासाठी संजय भोकरे इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. शेराला नुकतच चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या हस्ते दिल्या जाणाऱ्या आरोग्यरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. कुस्तीनंतर शेरानं उपस्थित तरुणाईशी संवाद साधत शरीरसौष्ठवाचे धडे दिले.
Continues below advertisement