‘मिसेस इंडिया’च्या किताबावर सांगलीच्या वैशाली पवारने नाव कोरलं आहे. मिसेस वर्ल्ड स्पर्धेसाठी आता वैशालीची निवड झाली आहे.