सांगली: ज्युनिअर आर आर, मुलाचं हुबेहुब आबांसारखं भाषण
Continues below advertisement
दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचा मुलगा रोहित पाटीलचं भाषण सोशल मीडियात व्हायरल झालं आहे. भाषणातले चढऊतार आणि शैली हुबेहुब आबांसारखीच असल्यानं या भाषणाचं कौतुकही केलं जातंय. पाहूयात त्या भाषणाची एक क्लिप....
Continues below advertisement