सांगली : कोरेगाव-भीमाप्रकरणी रिपाइं आठवले गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Continues below advertisement
कोरेगाव-भीमातल्या हिंसाचाराचा निषेध करत, सांगलीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कोरेगाव-भीमा प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून पोलिसांनी मोर्चास परवानगी नाकारली होती.
मात्र तरीही हा मोर्चा काढण्याचा निर्णयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गट ठाम होता. विश्रामबाग चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला.
मात्र तरीही हा मोर्चा काढण्याचा निर्णयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गट ठाम होता. विश्रामबाग चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला.
Continues below advertisement