स्पेशल रिपोर्ट : पारंपरिक वाद्य, गुलाबाचे रंग आणि सुबक रांगोळ्या, सांगलीत भरलं गुलाबाचं अनोखं प्रदर्शन
Continues below advertisement
सांगलीच्या मराठा समाज संस्थेत गुलाबांचं आगळं वेगळं प्रदर्शन भरलं. आणि यामध्ये अत्यंत मनमोहक गुलाब पाहण्यासाठी चाहाते गर्दी करतात. गेल्या चाळीस वर्षांपासून आयोजित केलं जाणारं हे प्रदर्शन पाहूयात आहे तरी कसं.
Continues below advertisement