सांगली : सदाभाऊ खोतांवरील हल्ल्यानंतर रयत क्रांती संघटनाही आक्रमक
Continues below advertisement
कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यावर स्वाभिमानी संघटनेने केलेल्या दगडफेकीनंतर आता रयत क्रांती संघटनादेखील आक्रमक झालीय... सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयाची तोडफोड केलीय... यामध्ये राजू शेट्टींचे पोस्टरही फाडण्यात आलेत... त्यामुळे इस्लामपूरमधील राजू शेट्टींच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आलाय
Continues below advertisement