संभाजी भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ सांगलीत मोर्चा, तर पुण्यात निषेध सभा
भारिप बहुजन महासंघाच्या एल्गार परिषदेला उत्तर देण्यासाठी सांगीलमध्ये शिवप्रतिष्ठानतर्फे मोर्चाला सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे पुण्यात शिवप्रतिष्ठानतर्फे निषेध सभा घेतली जाती आहे. पुण्यातही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.