
सांगली : संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं पथसंचलन
Continues below advertisement
सांगलीत संभाजी भिडे गुरुजीच्या समर्थनार्थ सन्मान मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसानी सांगली शहरात बंदोबस्त ठेवण्यात आला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आपल्या शक्तीचं प्रदर्शन करत पथसंचलन केलं.
Continues below advertisement