सांगली | हिंदु-मुस्लिम ऐक्याचा मोहरम जल्लोषात
Continues below advertisement
सांगलीच्या कडेगावमधला प्रसिद्ध ताबुत भेटीचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला...
मोहरमच्या निमित्ताने आज कडेगाव दुमदुमलं होतं.... गावातल्या मोहरम चौकात सुमारे सव्वाशे ते दीडशे फुटाच्या गगनचुंबी ताबुतांची भेट झाली...
हा नेत्रदीपक सोहळ पाहण्यासाठी परराज्यातूनही भाविक दाखल झाले होते...
हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला हा सोहळा, महाराष्ट्राच्या सद्भावनेची प्रचिती देतो...