सांगली : शिवप्रतिष्ठानकडून संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ 28 मार्चला सांगलीत मोर्चाचं आयोजन

Continues below advertisement
संभाजी भिडेंना अटक करण्याच्या मागणीसाठी प्रकाश आंबेडकरांनी मुंबईत मोर्चा काढला. त्याला उत्तर म्हणून सांगलीत २८ मार्चला भिडेंच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्याची तयारी सुरु झाली आहे. सांगलीतील पुष्पराज चौकात संभाजी भिडेंचं ३० फूट उंचीचं एक भव्य पोस्टर उभारण्यात आलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram