सांगली : कुपवाडमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून परप्रांतियांना भर रस्त्यात मारहाण

Continues below advertisement
सांगलीच्या कुपवाड शहरात मनसेनं परप्रांतीयांविरोधात आंदोलन करताना कायदा हातात घेतला. परप्रातियांच्या विरोधासाठी मनसे कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात परप्रातियांना मारहाण केली. दरम्यान 3 आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram