दुधाला 5 रुपये प्रतिलिटर भाव देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीनं पुकारलेल्या दूध आंदोलनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे.