Sangli Flood | सांगलीत पूर ओसरल्यानंतर पहिल्यांदाच शिवाजी महाराज पुतळ्याचं पूर्ण दर्शन | ABP Majha
Continues below advertisement
महापुरानंतर पहिल्यांदाच सांगलीतल्या शिवाजी महाराज पुतळ्याचं पूर्ण दर्शन घडलंय. आठवडाभर सांगलीतला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा चौथरा पाण्याखाली गेला होता.
Continues below advertisement