स्पेशल रिपोर्ट : सांगली : 32 साक्षीदार फितूर, पण 'लुसी'च्या साक्षीमुळे आरोपीला जन्मठेप

Continues below advertisement
अनेक प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने किंवा महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाल्याने आरोपीची निर्दोष सुटका झाल्याचं आपण पाहतो. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील एका हत्या प्रकरणातही असेच महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाले. पण त्यावेळी सांगली पोलीस दलात कार्यरत असलेली लुसी श्वान ही या घटनेत महत्त्वाची साक्षीदार ठरली. इतकंच नाही, तर तिच्यामुळे हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram