सांगली : कुपवाड एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Apr 2018 08:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सांगलीतल्या कुपवाड एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली.
कृष्णा नदीच्या पात्रातून या पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाईपलाईनला तडा गेल्याची माहिती देण्यात आलीय.
त्यामुळे रस्त्यावरही जागोजागी पाणीच पाणी झालं होतं.
कृष्णा नदीच्या पात्रातून या पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाईपलाईनला तडा गेल्याची माहिती देण्यात आलीय.
त्यामुळे रस्त्यावरही जागोजागी पाणीच पाणी झालं होतं.