सांगली : कृष्णा नदीत पोहणाऱ्या मुलांच्या घोळक्यात 18 फुटी मगर घुसली!

Continues below advertisement
कृष्णा नदीत काल सकाळच्या सुमारास पोहणाऱ्यांच्या घोळक्यात अचानक 18 फुटी मगर घुसली. यामुळे पोहणाऱ्या मुलांसह नदीच्या काठावरील सगळ्यांचाच थरकाप उडाला.

काल शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास ही थरारक घटना कृष्णा नदीच्या पात्रात घडली. जवळपास 70 जण नदीत पोहत होते. पोहताना मगर दिसताच काहींना आरडाओरड सुरु केला, त्यामुळे धावाधाव झाली. मात्र मगरीला वेळीच हुसकावल्याने 70 जणं बचावली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram