सांगली : पाच तरुण पैलवानांवर काळाचा घाला, महाराष्ट्र हळहळला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सांगलीजवळच्या वांगी इथं झालेल्या भीषण अपघातात 5 तरुण पैलवानांना आपला जीव गमवावा लागलाय. तर क्रूझरचालकाचाही अपघातात मृत्यू झाला आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. कुंडलच्या क्रांती कुस्ती संकुलातील हे पैलवान कुस्त्यांच्या स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातील औंधला गेले होते.