Sangli Flood Effect | पाणी ओसरल्यानं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर, सांगली-पुणे एसटी वाहतूक खुली | ABP Majha
तिकडे सांगलीत बसस्थानक परिसरातलं पाणी पूर्ण ओसरलंय. त्यामुळे एसटीची वाहतूक सुरु झालीय. सांगलीहून पुण्याला जाणारा एक मार्ग खुला झालाय. त्यामुळे दैनंदिन जनजीवन हळहळू पर्वपदावर येण्यास मदत होत आहे.