Sangli Flood Effect | कृष्णेच्या पात्रात महापुराच्या पाऊलखुणा | सांगली | ABP Majha
Continues below advertisement
कृष्णामाई सांगलीवर कोपली आणि महापुराच्या विळख्यात सांगली अडकली. आता पूर ओसरलाय, कृष्णेची पाणीपातळीही कमी झालीये. पण महापुराच्या पाऊलखुणा कृष्णेच्या पात्रात दिसु लागल्यात. खचलेला नदीकाठ, नदी पात्रात उन्मळून पडलेली झाडं, आणि उद्धस्त झालेली उसाची शेती हे चित्रं सध्या नदीकाठी दिसतंय. याचा आढावा घेतलाय कुलदीप माने यांनी
Continues below advertisement