Sangli, Kolhapur Flood | आजची सांगली आणि कोल्हापुरातली पूरस्थिती कशी आहे? | ABP Majha
Continues below advertisement
सलग सहाव्या दिवशी सांगली आणि कोल्हापुरातली पूरस्थिती कायम आहे..पावसानं काहीशी उसंत घेतल्यानं कृष्णा नदीच्या पाणीपातळीत घट झालीय..सध्या कृष्णा नदीची पाणीपातळी ५४ फुटांवर आहे..आत्तापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे..लष्कर आणि नौदलाच्या पथकातर्फे पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे..कोल्हापुरातही पंचगंगेची पाणीपातळी हळूहळू कमी होतेय..मात्र अजूनही पाणीपातळी धोका पातळीच्या ७ ते ८ फूट वर आहे
Continues below advertisement