
सांगली : पलूस कडेगाव पोटनिवडणुकासाठी विश्वजीत कदम यांचा अर्ज दाखल
Continues below advertisement
माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभच्या पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. काँग्रेसच्या वतीनं पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते अर्ज भरण्यासाठी जमा झाले होते.
Continues below advertisement