सांगली : आरोप निराधार, कुठल्याही चौकशीला तयार : भिडे गुरुजी

Continues below advertisement
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी निराधार आरोप केले जात आहेत. सरकारनं कुठल्याही यंत्रणांमार्फत चौकशी करावी, अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे गुरुजी यांनी दिली आहे. हिंसाचाराच्या आरोपानंतर ते पहिल्यांदाच माध्यमांशी बोलत होते. भिडे गुरुजींविरोधात पिंपरी आणि औरंगाबादमध्ये अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या रविवारी मुंबईत होणाऱ्या संभाजी भिडे गुरुजींच्या व्याख्यानाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram