Sangli Rain | सांगलीच्या पूर्वेकडील दुष्काळी भागात मुसळधार पाऊस | ABP Majha
Continues below advertisement
सांगली जिल्ह्यात पूर्वेकडील दुष्काळी भागात काल रात्री मुसळधार पाऊस झाला. तासगाव तालुक्याच्या पूर्व आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या पश्चिम भागाला पावसाने अक्षरक्षा झोडपून काढलंय. पावसामुळे ओढे नाले तुडूंब भरुन वाहू लागलेत. दुष्काळी भागातून वाहणाऱ्या अग्रणी नदीला कित्येक वर्षांनी पूर आला. अग्रणी नदीत बापलेक वाहून गेलेत. पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघं वाहून गेलेत. या दोघांचा शोध सुरू आहे.
Continues below advertisement