सांगली: तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी, मर्दानी खेळाचा थरार

दंगल टूचा प्रयोग सध्या सांगली जिल्ह्यातील गव्हाण गावात घडतोय. फक्त इथं कुस्तीऐवजी धाडसी खेळ शिकवले जातायत. ज्यात दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी अशा मर्दानी खेळाचा समावेश आहे.
विशेष म्हणजे 20 मुलांसोबत 10 मुलीही याचं प्रशिक्षण घेतायत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola