Sangli Flood Help | हेलिकॉप्टरमधून दिलेल्या अन्नाची नासाडी | सांगली | ABP Majha
Continues below advertisement
एकीकडे पूरग्रस्तांना अन्नधान्य पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टरमधून मदत पोहोचवली जातेय, मात्र ही मदत खरोखर कितपत लोकांपर्यंत पोहोचते हा प्रश्नच आहे. कारण सांगलीतल्या काही रस्त्यांवर अन्नधान्य पसरलेलं दिसतंय... हेलिकॉप्टरमधून दिलेली दुधाची पावडर आणि बिस्किटं सोडल्यास खाण्याजोगं राहिल असं काही उरतच नाहीय. दूध आणि पाणी तर रस्त्यावरच वाहून जातंय. त्यामुळे अन्नधान्याची मदत जरी पुरवली जात असली दुसरीकडे निजोजनशून्यतेमुळे ती लोकांपर्यत पोहोचत नाहीये.
Continues below advertisement