Sangli Flood | कृष्णेची पाणीपतळी घटली, मात्र पूरस्थिती कायम | सांगली | ABP Majha
Continues below advertisement
दुसरीकडे एनडीआरएफच्या पथकाकडून मदतकार्य सुरु करण्यात आलंय..पुरात अडकलेल्या लोकांना बोटीतून खाद्यपदार्थ पोहचवण्यात येत आहेत..आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मृत्यूंजय सिंह यांनी
Continues below advertisement