सांगली : गेल्या दोन दिवसांपासून सांगलीवर दाट धुक्याची चादर
Continues below advertisement
सांगली शहरात पहाटेच्या वेळी दाट धुकं पसरलेलं पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात ही परिस्थिती कायम आहे. शहरातले मुख्य रस्ते धुक्यात हरवून गेले आहेत. दाट धुक्यामुळे वाहन चालवताना चालक खबरदारी घेताना पाहायला मिळतात.
Continues below advertisement