Sangli Flood | सांगलीत पाण्याच्या पातळीत मंदगतीने घट होण्यास सुरुवात | ABP Majha
Continues below advertisement
गेल्या सहा दिवसांपासून सांगली शहरात पुरस्थिती कायम आहे. आज किंचित पाण्याची पातळी कमी झाली आहे. मात्र अद्याप सांगलीतील पूर काही कमी झाला नाही. त्यामुळे लोकांचे मोठे हाल होत आहे.
आजही कृष्णा नदीची पातळी 57 फुटांवर आहे.
आजही कृष्णा नदीची पातळी 57 फुटांवर आहे.
Continues below advertisement