Sangli Flood | पूरग्रस्त सांगलीतील आज सकाळची परिस्थिती कशी आहे? | ABP Majha

Continues below advertisement
गेल्या सहा दिवसांपासून सांगली शहर आणि परिसरात असलेला पूर ओसरायला सुरुवात झालीय. आज किंचित पाण्याची पातळी कमी झाली आहे. मात्र अद्याप सांगलीतील पूर काही कमी झाला नाही. त्यामुळे लोकांचे मोठे हाल होत आहे. आज कृष्णा नदीची पातळी 57 फुटांवर आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram