Sangli Farming | पावसाअभावी लांबलेल्या पेरणीसाठी तासगाव, खानापूर पट्ट्यात शेतकऱ्यांची लगबग | ABP Majha
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात पाऊस पडल्याने आता शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. तासगाव, खानापूर घाटमाथ्यावर पाऊस झाल्याने शेतकरी आनंदात आहे. ज्या ठिकाणी पेरणी होतीय, त्या ठिकाणी शेतकरी ज्वारीची पेरणी करताना दिसत आहे.