सांगली : कुत्रा पाळायचा असेल, तर पाच हजार भरा, सांगली महापालिकेचा फतवा

Continues below advertisement
सांगली महापालिकेवर आज श्वान प्रेमी नागरिकांनी मोर्चा काढला. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून अन्यायी श्वान कर आकारणी सुरु झाली. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वान बाळणाऱ्या नागरिकांना पाच हजार रुपये कर आकारण्याचा प्रस्ताव प्रशासन आणि सत्ताधारी यांनी आणला. मात्र सदर कर अन्यायी आणि जाचक असून याला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram