Actor Dipali Sayyed | अभिनेत्री दिपाली सय्यद एक हजार मुलींच्या लग्नाची जबाबदारी घेणार | सांगली | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांसाठी अभिनेत्री दिपाली सय्यदने मोठी मदत देऊ केलीय. दिपाली सय्यदने आपल्या फाऊंडेशनद्वारे पूरग्रस्तांच्या 1 हजार मुलींच्या लग्नाची जबाबदारी उचलली आहे. त्यासाठी तीने 5 कोटी रुपयांचा निधी देऊ केलाय. दिपाली सय्यदने आज सांगलीतील पूरस्थितीची पाहणी केली. त्यानंतर एबीपी माझाशी बोलताना तीने या मदतीची घोषणा केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तीने गरजू मुलींची नावं मागवली आहेत. त्या प्रत्येक मुलीच्या नावावर आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून दिपाली 50 हजार रुपये ठेव म्हणून देणार आहे.