सांगली : महापालिका निवडणुकीसाठी आघाडीच्या प्रचाराला सुरुवात
Continues below advertisement
सांगली महापालिकेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रचाराची सुरुवात करण्यात आली. काँग्रेस भवन चौकात काल प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. य़ा सभेला जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील,सतेज पाटील, विश्वजीत कदम, पृथ्वीराज पाटील इतर अऩेक नेते उपस्थित होते.
Continues below advertisement