सांगली : महापालिकेत काँग्रेस नगरसेविकेचा राडा, दगडाने डोकं फोडून घेण्याचा प्रयत्न
Continues below advertisement
सांगली महानगरपालिकेत आज काँग्रेसच्या नगरसेविकेनं दगडानं आपलं डोकं फोडून घेण्याचा प्रयत्न केला. आयुक्त विकासकामांच्या फाईल्स मंजूर करत नाही असा या नगरसेवकांचा आरोप आहे. याच कारणावरुन काँग्रेसच्या सुरेखा कांबऴे या नगरसेविकेनं हा प्रताप केला. यामुळं सभागृहात चांगलाच गोंधळ झाला.
Continues below advertisement