सांगली : औंढी गावात मुख्यमंत्र्यांचं श्रमदान, पाणी फाऊंडेशनच्या कामचीही पाहणी
Continues below advertisement
सांगलीच्या जत तालुक्यातील औढी गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी फाऊंडेशनच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांसोबत श्रमदानही केलं. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे गावागावात श्रमदानाच्या कामांना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीनं औंढी गावचे ग्रामस्थांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं होतं
Continues below advertisement