सांगली : सांगली महापालिका निवडणुकीत काळ्या जादूचे प्रयोग

Continues below advertisement
मिरजेतील लक्ष्मी मार्केटमध्ये वर्दळीच्या चौकात भलीमोठी काळी बाहुली टांगण्यात आली आहे. विजेच्या तारेला एक राक्षसमुखी तंत्र-मंत्र असणारी ही बाहुली सध्या सांगलीत चर्चेचा विषय ठरली आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. त्यामुळे निवडणुकीत काळ्या जादूचा प्रयोग होतोय का, याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकारामुळे त्या विभागात राहणारे प्रतिस्पर्धी उमेदवार आणि नगरसेवकही घाबरून गेले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram