सांगली : जोरदार पावसाने चांदोलीत उखळूचा धबधबा खळाळला

Continues below advertisement
सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. पर्यटकांचे माहेरघर म्हणून संबोधला जाणारा हा परिसर जोरदार पावसाने खुलून गेला आहे. चांदोली धरणापासून जवळच असणारा उखळूचा धबधबाही आता कोसळू लागला. चांदोली धरण परिसरात झालेल्या जोरदार वृष्टीमुळे परिसरातील धबधबे पुनरुज्जीवित झाले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram