सांगली : पतंगराव मोकळे-ढाकळे व्यक्तिमत्त्व, पतंगराव कदमांच्या वक्तव्यावर अशोक चव्हाणांची सारवासारव

Continues below advertisement
अशोक चव्हाण चांगले नेते आहेत, ते चांगली कामं करतात. मात्र मध्येच घोटाळासुद्धा करतात, अशी कोपरखळी पतंगराव कदम यांनी लगावली आहे. सांगलीत स्वर्गीय मदन पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावर बोलताना पतंगराव कदमांची बोलण्याची शैलीच अशी आहे. मात्र त्यांच्या मनात काहीच नसतं, असं म्हणत अशोक चव्हाणांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram