स्पेशल रिपोर्ट : सांगली : अनिकेत कोथळेवर दोन महिन्यांनी अंत्यसंस्कार, कुटुंबियांचा आक्रोश
Continues below advertisement
एका आईने आपल्या मुलाचा आणि पत्नीनं आपल्या पतीचा तब्बल दोन महिन्यानंतर मृतदेह बघितला आणि एकच हंबरठा फोडला.. ही व्यथा आहे पोलीस मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांची..
Continues below advertisement